MahaFood Bharti l अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई येथे प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे चालक, शिपाई. पदाच्या 6 रिक्त जागांसाठी भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक आणि ज्या भरती साठी पात्र उमेदवार असतील त्यांनी 05 जानेवारी 2022 रोजी अर्ज सादर करावा. अधिक माहिती साठी कुपया खालील दिलेली PDF जाहिरात पहा
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई
शेवटची तारीख: 05 जानेवारी 2022
पदाचे नाव: चालक, शिपाई.
पद संख्या – 06 जागा
पद नुसार पात्रता -10 वि पास
वाहन चालवण्याचा -अनुभव व लायसन्स
नोकरी ठिकाण: मुंबई
अधिकृत माहिती साठी वेबसाईट: mahafood.gov.in
अर्ज पद्धती: ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: आस्थापना शाखा, इमारत क्रमांक- 219, दुसरा मजला, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, डॉ. मॅडम कामा रोड, मंत्रालय, मुंबई-400032.

Post a Comment
0 Comments